We at Yashaprabha Ayurveda 4 generation of Ayurveda tradition. Pure Ayurveda diagnosis and treatment from expert doctors with experience in the field. We have well equipped Panchakarma room with experienced therapist. We have experties inPanchakarma, Nadi pariksha-Pulse dignosis, Basti, Shirodhara, Nasya, Ayurvedic Dentistry, Spondylosis, Sciatica pain, Piles, Pre natal consultaion, Garbhasanskar, Ayurveda courses.
Read More"मला पंचकर्म करायचंय किंवा पंचकर्म म्हणजे काय असतं हो डॉक्टर?" हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. या बद्दल अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत. टीवी, रेडियो, व्हॉटसॅप ,जाहिराती अथवा माहिती मधून पंचकर्म शब्द आपल्या कानावर पडत असतो. पण पंचकर्म नक्की आहे तरी काय हे आपण या लेखमालेतून बघणार आहोत.
पंचकर्म कोणी करावं?